कस्तुरी भुषण व कस्तुरी रत्न

कस्तुरी दरवर्षी वारकरी संप्रदायाला समर्पित या प्रसिद्धी पासून दूर असलेल्या संतांची राज्यस्तरावर निवड करून पुरुष संतास कस्तुरी भुषण व महिला संत ह्यांना कस्तुरी रत्न पुरस्काराने सन्मानित करत असते. या पुररकाराचे स्वरूप रू. ३001/- रोख, शाल श्रीफळ व स्मृती चिन्ह आणि प्रवास खर्च असे असून दरवर्षी संस्थेच्या वर्धापन दिनी या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येते.